सदगुरू गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणी गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून आपण या ऑनलाईन पोर्टल ची निर्मिती केलेली आहे. आपल्या सरला बेटाशी लाखो युवा तरुण,तरुणी,त्याच प्रमाणे सर्व वयोगटातील पुरुष व महिला भक्तगण गेल्या अनेक वर्षापासून जोडले गेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे भक्तीचे बंध आपण आणखी मजबूत करूया . श्रीक्षेत्र गोदावरीधाम बेट सराला यांचे अधिकृत कार्यक्रम व इतर सर्व संबंधित माहिती आपल्याला या पुढे WHATSAPP MOBILE वर पाठविली जाईल.
सर्व भक्ताना मी विनंती करतो, आपन http://gangagirimaharajyuvamanch.in link वर जाउन आजीवन नोंदणी करावी.